elections sakal media
नांदेड

नांदेड | देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख ठरली!

देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख ठरली!

ओमकार वाबळे

नांदेडमधील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भात निर्णय दिला असून येत्या 30 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडणार आहे.

तसेच 2 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यातील मंदार किवळे हल्ला प्रकरणात मोठी कारवाई! पोलिसांनी पाच आरोपींना दौंडमधून घेतलं ताब्यात

Pune Bopdev Ghat Accident Breaking : पुण्यातील बोपदेव घाटात भीषण अपघात! भरधाव आयशर टेम्पो बस स्टॉपवरील विद्यार्थ्यांच्या घोळक्यात शिरला; २ जणांचा मृत्यू तर ३ गंभीर

MSRTC NCMC Card: एसटीच्या स्मार्ट कार्डचा रिचार्ज आता फक्त ५ रुपयांपासून; ५० रुपयांची अटही हटवली!

Chhatrapati Shivaji Maharaj Forts Dress Code : शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर आता 'ड्रेसकोड'? छोटे कपडे घालण्यास बंदी घालण्याचा अखिल भारतीय मराठा महासंघाचा नागपुरात मोठा ठराव!

Latest Marathi News Live Update: तळोदा तालुक्यातील रांझणी फाट्याजवळ प्रवासी रिक्षा आणि दुचाकीची भीषण धडक

SCROLL FOR NEXT