file photo 
नांदेड

आठ दिवस अजंठा एक्सप्रेस सिकंदराबादऐवजी काचीगुडा येथून सुटणार; १६ मार्चला परभणी- नांदेड विशेष गाडी उशिरा धावणार  

प्रल्हाद कांबळे

नांदेड : सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर ओटोमेटीक कोच वाश प्लांटची सुविधा सुरु करण्याकरिता शंटिंग लाईनवर आठ दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे मनमाड- सिकंदराबाद- मनमाड अजंठा एक्सप्रेस आठ दिवस सिकंदराबाद ऐवजी काचीगुडा रेल्वे स्थानकावरून धावेल. 

ती पुढील प्रमाणे– 

१ गाडी संख्या ०७०६३ मनमाड ते सिकंदराबाद अजंठा एक्सप्रेस ता.  १६ मार्च ते ता. २३ मार्च, २०२१  दरम्यान सिकंदराबाद ऐवजी काचीगुडा रेल्वे स्थानकावर जाईल. 

२ गाडी संख्या ०७०६४ सिकंदराबाद ते मनमाड अजंठा एक्सप्रेस  ता.  १७ मार्च ते ता. २४ मार्च, २०२१  दरम्यान सिकंदराबादऐवजी काचीगुडा रेल्वे स्थानकावरून सुटेल. प्रवाशांनी हा बदल लक्षात घ्यावा ही विनंती. 

रेल्वे ब्लॉकमुळे परभणी–नांदेड विशेष गाडी उशिरा धावणार 

पूर्णा ते नांदेड दरम्यान काही रेल्वे फाटकावर भुयारी पूल बनविण्याकरिता आर. सी. सी. बॉक्सेस टाकण्यात येणार आहेत. यामुळे ता. १६ मार्च (मंगळवारी) गाडी संख्या ०७६६५ परभणी ते नांदेड विशेष गाडी पूर्णां ते परभणी दरम्यान १३५ मिनिटे उशिरा धावेल. प्रवाशांना होणाऱ्या असुविधेकरिता रेल्वे प्रशासन दिलगीर आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT