नांदेड : नायगाव येथील बंधाऱ्यात पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या चौघांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सोमवारी बाहेर काढले.  Nanded Rain News
नांदेड

नांदेडमध्ये पुरात अडकलेल्या चौघांना वाचविले

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : टाकळी (बुद्रुक) (ता. नायगाव, जि. नांदेड) (Nanded) येथे बंधाऱ्यात अडकलेल्या चौघांना नांदेडच्या अग्निशमन विभागाने शर्थीचे प्रयत्न करून मंगळवारी (ता. २८) सुखरुप बाहेर काढले. अग्निशमन दलाचे शोध व बचाव पथकातील (Rain) अधिकारी रईस पाशा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी मदत कार्याला सुरुवात केली. बंधाऱ्यात पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने बोट घेऊन पथक (Naigaon) अडकलेल्या चौघांपर्यंत पोचले. अनेक अडचणींवर मात करून, रेस्क्यू रोपच्या साह्याने पथकाने चौघांना सुखरुप बाहेर काढले.

लक्ष्मण पोचीराम डुबुकवाड (वय ६३ रा. येल्लोरी), संभाजी लिंबूराम घंटेवाड (२५, रा. भुतानी परगा), रामदास महादेव आवळे (२५, रा. वडगांव) आणि राजी विठ्ठल सोनकांबळे (४२, रा. टाकळी) अशी त्यांची नावे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT