file photo 
नांदेड

Good News:नांदेड- पनवेल- नांदेड उत्सव विशेष गाडीला मुदतवाढ 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेने उत्सव काळात प्रवाशांच्या सोयीकरिता उत्सव विशेष गाड्या सुरु केल्या आहेत. यापैकी काही उत्सव विशेष गाड्यामध्ये प्रवाशी संख्या अत्यंत कमी असल्यामुळे या गाड्या रद्द केल्या आहेत. 

आत्ता सुरु असलेली  गाडी संख्या 07613 / 07614  नांदेड-पनवेल-नांदेड या उत्सव विशेष गाडीला प्रवाशांच्या मागणीवरुन आणखी आठ दिवस मुदत वाढ देण्यात आली आहे. 

गाडी संख्या 07614 नांदेड-पनवेल : या कार्यालयाने पूर्वी घोषित केल्यानुसार ही गाडी ता. २३ नोव्हेंबरपासून रद्द केली होती. परंतु जनतेच्या मागणीवरुनया गाडीची मुदत ता. २३ नोव्हेंबर ते ता. २९ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.  

गाडी संख्या 07613 पनवेल ते नांदेड :  या कार्यालयाने पूर्वी घोषित केल्यानुसार ही गाडी ता. २४ नोव्हेंबरपासून रद्द केली होती. परंतु जनतेच्या मागणीवरुन या गाडीची मुदत ता. २४ नोव्हेंबर ते ता. ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.  या गाडीचा प्रवाशांना लाभ घ्यावा असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक उपिंदर सिंघ यांनी केले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jat Road-Indi Railway line : महाराष्ट्र-कर्नाटकसाठी महत्त्वाची बातमी! जत रोड ते इंडी नवीन रेल्वेमार्ग होणार? महाडिकांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र; सर्वेक्षणाची केली मागणी

Marathi News Live Updates : आमची लढाई कोणत्याही नेत्याविरोधात नाही, आम्हाला कोणालाही टार्गेट करायचं नाही: विनोद पाटील

गरोदरपणांनंतर स्त्रीच्या शरीरात काय बदल होतात? मोनिका दबडे अनुभव सांगत म्हणाली, 'सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे...

Solapur IT Park: आयटी पार्कसाठी आठवडाभरात जमीन हस्तांतरण; मोजणी पूर्ण, हद्द निश्चिती अन् सांडव्यासाठी जागेचा निर्णय बाकी

Krishnaraj Mahadik : मनसेच्या चोरांना भाजपच्या पोरांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं, भाजप युवा नेते कृष्णराज महाडिकांची मनसेला वॉर्निंग

SCROLL FOR NEXT