Crime sakal media
नांदेड

Nanded Crime | महिला पोलिसाने केली PSI ची फसवणूक, गुन्हा दाखल

पोलिसानेच पोलिसाला गंडवले

प्रल्हाद हिवराळे

उमरी (जि.नांदेड) : फिर्यादी  पोलिस उपनिरीक्षक यांच्या घरुन आरोपी महिला पोलिस काॅन्स्टेबलने चेकबुक चोरून चेकद्वारे १ लाख ५६ हजार ९३० रुपये  खोटी स्वाक्षरी करुन स्वतःच्या  खात्यावर पैसे जमा करुन घेतले. या प्रकरणी उमरी पोलिस ठाण्यात आरोपी महिला पोलिस काॅन्स्टेबलवर फसवणुकीचा गुन्हा दाखल (Umari) करण्यात आला आहे. सदरील घटना दोन जुन ते २० आगस्ट २०२० रोजी उमरी येथे फिर्यादीच्या घरी घडली आहे. दोन जुन ते २० आगस्ट २०२० मध्ये आरोपी  महिला पोलिस काॅन्सटेबल मिनाज नजीर शेखने (रा. शिवाजीनगर, पुणे)  तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक रहीम बशीर चौधरी (पोलिस ठाणे उमरी, ता.उमरी, जि.नांदेड)  यांच्या घरुन चेकबुक चोरुन  चेकद्वारे फिर्यादी रहिम बशीर चौधरी यांच्या खात्यातून एक लाख ५६ हजार ९३० रुपये खोटी सही करुन स्वतः च्या  खात्यावर जमा करुन घेतले. (Nanded)

फिर्यादी बशीर चौधरी यांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी महिला पोलिस कर्मचारी मिनाज नजीर शेख यांच्या विरोधात उमरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सहायक पोलीस निरीक्षक शेवाळे हे करित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT