MBBS admission Fraud  sakal
नांदेड

MBBS ला प्रवेश मिळून देतो म्हणून सहा लाख रुपयांची फसवणूक

बाळापुर येथे तिघा विरुद्ध गुन्हा

सय्यद अतिक

आखाडा बाळापूर : नांदेड जिल्ह्यातील तुपा येथील एकाला तुमच्या मुलाचा एमबीबीएसच्या प्रथम वर्षामध्ये जागा उपलब्ध करून नंबर लावतो असे अमित दाखवून सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच महिन्यानंतर तीन जनाविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूचना करून राहिलेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील तुपा येथील संजय गणेशराव देशमुख यांचा मुलगा जितेश देशमुख याला उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय पुणे या महाविद्यालयामध्ये एमबीबीएसच्या प्रथम वर्षा साठी जागा उपलब्ध करून देतो असे कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील भारतीय स्टेट बँकेच्या परिसरात बोलून घेतले व प्रवेश मिळवून देण्याचे अमिश दाखवून सहा लाख रुपये घेतले व रुपये घेऊन बरेच दिवस झाले तरीही मेडिकलच्या प्रवेशासंबंधी काही हालचाली होत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येतात

संजय गणेश देशमुख यांनी आखाडा बाळापूर पोलीस स्थानकामध्ये आरोपी शोभा राठोड, करण सिंग बधोरीया आणि हिमाक्षी पाटील पूर्ण नाव माहित नाही पत्ता माहीत नाही यांच्याविरुद्ध सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल तब्बल पाच महिन्यानंतर चौकशी करून दाखल झालेला आहे हे विशेष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! 'त्या' नागरिकांना परदेशी घोषित करण्याच्या आदेशाला स्थगिती

Jejuri Wari Accident: 'पंढरीच्या वाटेवर होतो, अन् मागून ट्रक आला अन्..' जखमी वारकरी महिलेने सांगितला थरारक अनुभव

Latest Marathi News Live Update : तृणमूल काँग्रेसचे माजी आमदार निर्मल घोष यांचे पुत्र तीर्थंकर घोष यांना अटक केली

Snake Bite : कोळवण येथे सर्पदंश झालेल्या रुग्णाचा मित्र व घरातील नातेवाईकांच्या तत्परतेने वाचला जीव; कोळवण येथे सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र होणे गरजेचे

Sudhagad Crime : सुधागड तालुक्यात चक्क पोलीस पाटलालाच लोखंडी रॉडने बेदम मारहाण; ८ जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT