corona virus  
नांदेड

नांदेडला पुन्हा कोरोना सक्रीय...

१८ बाधित तर ३९ जणांवर उपचार सुरू

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे संक्रमण वाढले आहे. बुधवारीप्राप्त झालेल्या २६५ अहवालापैकी नांदेड महापालिका हद्दीत १६ तर नांदेड ग्रामीणमध्ये दोन असे एकूण १८ अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. मंगळवारी देखील नांदेड महापालिका हद्दीत पाच तर नांदेड ग्रामीणमध्ये एक असे एकूण सहा अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३४ टक्के आहे.

जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या एक लाख दोन हजार ८८४ एवढी झाली असून यातील एक लाख १५३ रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आजच्या घडीला ३९ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या दोन हजार ६९२ एवढी आहे. नांदेड महापालिकातंर्गत गृहविलगीकरणातील तीन रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुटी देण्यात आली. जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरणात तीन, नांदेड महापालिकातंर्गत गृहविलगीकरणात ३३, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी तीन असे एकुण ३९ व्यक्ती उपचार घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT