File Photo 
नांदेड

नांदेडमध्ये पाच जण कोरोनाबाधित, ३३ रुग्णांवर उपचार सुरु

अभय कुळकजाईकर

नांदेड : जिल्ह्यात (Nanded) मंगळवारी (ता. १४) सायंकाळी प्राप्त झालेल्या ५७१ अहवालांपैकी पाच अहवाल कोरोनाबाधित (Corona) आले आहेत. दिवसभरात एका रुग्णाला औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. सध्या ३३ रुग्ण उपचार घेत असून चार बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या ९० हजार २८७ एवढी झाली असून त्यातील ८७ हजार ६०३ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२ टक्के आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या २ हजार ६५१ एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे (Corona In Nanded) नांदेड महापालिका क्षेत्रात एकुण पाच बाधित आढळले.

सध्या ३३ रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नऊ, नांदेड महापालिका अंतर्गत गृह विलगीकरण १४, नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण सहा आणि खासगी रुग्णालयात चार व्यक्ती उपचार घेत आहेत.

नांदेड कोरोना मीटर
एकुण स्वॅब- ७ लाख २१ हजार ५९२
एकुण निगेटिव्ह - ६ लाख १८ हजार ३८९
एकुण पॉझिटिव्ह - ९० हजार २८७
एकुण बरे - ८७ हजार ६०३
एकुण मृत्यू - २ हजार ६५१
मंगळवारी बाधित - पाच
मंगळवारी बरे - एक
मंगळवारी मृत्यू - शून्य
उपचार सुरू - ३३
अतिगंभीर प्रकृती - चार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

SCROLL FOR NEXT