File Photo 
नांदेड

Corona Updates : नांदेडला केवळ तीन जण कोरोना पाॅझिटिव्ह

अभय कुळकजाईकर

नांदेड : जिल्ह्यात (Corona In Nanded) मंगळवारी (ता. तीन) प्राप्त झालेल्या दोन हजार ५०६ अहवालापैकी तीन अहवाल कोरोनाबाधित (Corona) आले. दिवसभरात जिल्ह्यातील दोन कोरोनाबाधितांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. आजच्या घडीला ४५ रुग्ण उपचार घेत असून तीन बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ९० हजार १८९ एवढी झाली असून यातील ८७ हजार ४८९ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात (Nanded) आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या २ हजार ६५५ एवढी आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०० टक्के आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे १३० तर जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे १४५ खाटा रुग्णांसाठी उपलब्ध आहेत.

नांदेड कोरोना मीटर

एकुण स्वॅब- ६ लाख ६६ हजार १४१

एकुण निगेटिव्ह - ५ लाख ६३ हजार ९५९

एकुण बाधित - ९० हजार १८९

एकूण बरे - ८७ हजार ४८९

एकुण मृत्यू - २ हजार ६५५

प्रलंबित स्वॅब -३४

उपचार सुरू - ४५

अतिगंभीर प्रकृती - तीन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

Nagpur News : आई-बाबा मला माफ करा; तरुण अधिवक्‍त्याने गळफास घेऊन संपविले जीवन

Empress Garden : एम्प्रेस गार्डनच्या जागेवर न्यायालयीन बांधकामास विरोध; १३४ वर्षांचा ऐतिहासिक वारसा उद्ध्वस्त करण्याचा डाव

Gyanesh Kumar Impeachment : मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग चालवण्याची तयारी! ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ? विरोधी पक्ष संसदेत मांडणार प्रस्ताव!

IND vs WI, Live Streaming: भारत-वेस्ट इंडिज संघात ३ वनडे अन् ५ टी२० सामन्यांचा रोमांच! कधी, कुठे अन् किती वाजता पाहाणार मॅच?

SCROLL FOR NEXT