File Photo 
नांदेड

Nanded : सध्या ६१ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु, आठ जण पाॅझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात गुरूवारी (ता.आठ) प्राप्त झालेल्या एक हजार ८६६ अहवालापैकी आठ अहवाल कोरोनाबाधित Corona आले आहेत. आजच्या घडीला ६१ रुग्ण उपचार घेत असून एका बाधिताची प्रकृती अतिगंभीर आहे. गुरुवारी जिल्ह्यातील Nanded ११ कोरोनाबाधितांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ९१ हजार ३०५ एवढी झाली असून यातील ८८ हजार ७४१ रुग्णांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या एक हजार ९०६ एवढी आहे. गुरुवारी बाधितांमध्ये आरटीपीसीआरमध्ये RTPCR Test नांदेड ग्रामीण - एक, कंधार - एक, धर्माबाद - एक तर ॲन्टीजेन तपासणीद्वारे नांदेड महापालिका हद्दीत दोन, मुखेड -एक, लोहा - एक, किनवट - एक असे एकूण आठ बाधित आढळले.nanded district reported covid 8 cases today

नांदेड कोरोना मीटर

एकुण पॉझिटिव्ह - ९१ हजार ३०५

एकूण बरे - ८८ हजार ७४१

एकुण मृत्यू - एक हजार ९०६

गुरुवारी पॉझिटिव्ह- आठ

गुरुवारी बरे -११

गुरुवारी मृत्यू- शुन्य

उपचार सुरु -६१

अतिगंभीर प्रकृती - एक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ODI World Cup 2027: 2027 विश्वचषकात रोहित-विराट खेळणार? BCCI ने स्पष्टच सांगितलं, विशेष सवलत मिळणार नाही!

बाबो! राधा पाटीलने घेतली मर्सिडीज कार, किंमत ऐकून थक्क व्हाल, Viral Video

Mumbai Crime: प्रेयसीसोबत मुंबई फिरायला आला, पण तरुणानं अचानक टोकाचा निर्णय घेतला; इमारतीत गेला अन्... मुंबईत भयंकर घटना

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांच्या गटानेच गद्दारी केली - शिवसेना नेते संजय निरुपम

Numerology : 'या' 2 मुलांकाचे लोक कामाच्या व्यापात अडकून पर्सनल लाइफ बिघडवतात; लवकर येतं आजारपण, त्यावेळी कोणीच नसतं जवळ

SCROLL FOR NEXT