बाबो! राधा पाटीलने घेतली मर्सिडीज कार, किंमत ऐकून थक्क व्हाल, Viral Video

BIGG BOSS MARATHI FAME RADHA PATIL BUYS MERCEDES BENZ:बिग बॉस मराठी फेम आणि लोकप्रिय नृत्यांगना राधा पाटील हिने नवीन मर्सिडीज-बेन्झ कार खरेदी करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
 RADHA PATIL VIRAL VIDEO

RADHA PATIL VIRAL VIDEO

esakal

Updated on

RADHA PATIL LUXURY CAR PURCHASE VIDEO GOES VIRAL: प्रसिद्ध नृत्यांगणा राधा पाटील हिचा मोठा चाहतावर्ग आहे. बिग बॉस मराठी ६ मुळे ती चर्चेत आली होती. बिग बॉसच्या घरातून ती पहिल्याच आठवड्यात बाहेर पडली. दरम्यान अशातच आता राधा पाटीलच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे. कारण राधाने अलिशान अशी गाडी खरेदी केली आहे. ज्याची किंमत ऐकून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com