file photo 
नांदेड

नांदेड : वजिरगाव येथे वीज अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू

चंद्रकांत सुर्यतळ

बरबडा ( जिल्हा नांदेड ) : बरबडा (ता. नायगाव) जवळच असलेल्या वजिरगाव येथील शेतकरी वजिरगाव शिवारात हाळद जमा करीत असताना आनंद शंकर ढगे (वय ३५) या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवार (ता. १३) सायंकाळी घडली आहे. 

गेल्या तीन- चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस या भागात पडत होता. त्यामुळे शेतातील हळद व अन्य पीकांची काढणी चालु आहे. ढगाळ वातावरण कायम असून विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. सध्या हळद काढमीचे काम जोरात सुरु आहे. सकाळपासून ते सायंकाळपर्यंत शेतकरी या कामात व्यस्त आहेत. हळद शिजविणे, हळद झाकून ठेवण्यावर भर दिला जात आहेत.

हेही वाचा -  नायगावच्या बेटकबिलोली येथे धाडसी चोरी : रोख रक्कमेसह अडीच तोळे सोने लंपास
हळद जमा करण्यासाठी म्हणून आनंद ढगे शेताकडे गेला होता. त्यावेळी आचानक वीज कोसळून त्याचा मृत्यू झाला. आनंद ढगे याच्यावर बुधवारी (ता. १४) वजिरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. त्याच्या पश्चात आई- वडील, पत्नी, मुलगी, मुलगा, भाऊ, बहिण असा परिवार आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Yavatmal News : शिंदेसेनेचा गड आला, पण सिंह गेला! मध्यवर्ती बँकेत शिंदेसेना ठरली युतीत ‘मोठा भाऊ’; काँग्रेसची सत्ता उलथवली, प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना धक्के

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT