Nanded Sakal
नांदेड

Nanded: शिवणी परिसरात ढगफुटीसारखा पाऊस

...मात्र, ती आता हिरावली जाण्याची शक्यता निर्माण झाली

सकाळ वृत्तसेवा

शिवणी - किनवट तालुक्यातील शिवणी गावच्या दोन पुलावरून पाणी जात असल्याने अनेक गावचा संपर्क तुटला होता. शिवणी व परिसरात बुधवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

ती गुरूवारी दुपारपर्यंत पडलेल्या पावसामुळे या परिसरातील अनेक गावच्या पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक ठप्पच होती. परीसरातील गावचा संपर्क तुटलेला होता. नदी नाल्यांना मोठा पूर आला आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत पिकाची हिरवी स्वप्ने पाहिली होती. मात्र, ती आता हिरावली जाण्याची शक्यता निर्माण झाली असून अनेक शेतकऱ्यांची शेती पुराच्या पाण्यात कोवळ्या पिकासह खरडून गेली आहे.

या परिसरातील आप्पाराव पेठ, मलकजाम, गोंडजेवली, धानोरा, कंचली, पांगरपहाड, तलारी, तल्लारी तांडा, झळकवाडी, चिखली, गोंडे महागाव, तोंटबा, मार्लागुंडा, कुपटी, सोनवाडी, कोसमेट या गावचा संपर्क तुटला होता. शिवणी गावच्या दोन्ही बाजूच्या पुलावरुन पुराचे पाणी जात असल्याने शिवणी - निर्मल राज्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup Semi Final: फ्रान्स अन् एम्बाप्पेची मक्तेदारी संपुष्टात! स्पेनची बाचवभींत ओलांडण्यात अपयशी, 'Tiki-Taka' ने कमाल दाखवली

IND VS ENG 1ST ODI: हुशssss जिंकलो यार...! शुभमन गिलने खिंड लढवली, अक्षर पटेलची अष्टपैलू कामगिरी; भारताची मालिकेत आघाडी

Pune Crime : पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीचे ‘पुणे कनेक्शन’; ‘एटीएस’कडून ६६ जणांची चौकशी, काही संशयित ताब्यात

Bidkin News : बिडकीनमधून दोन अल्पवयीन सख्खे भाऊ बेपत्ता; पोलिसांची रात्रभर शोधमोहीम, नागरिकांना आवाहन

Power Theft Drive: सावखेडा येथे महावितरणची वीजचोरीविरोधी धडक मोहीम; २४ आकडेबहादरांवर कारवाई, कठोर दंडात्मक गुन्हे दाखल होणार

SCROLL FOR NEXT