file photo 
नांदेड

नांदेड : काही रेल्वे गाड्या तात्पुरत्या रद्द, एका रेल्वे गाडीचा मार्ग बदलला 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : आग्रा विभाग, उत्तर पश्चिम रेल्वे मधील कोसिकलन रेल्वे स्थानकावर चौथ्या रेल्वे मार्गाचे कार्य पूर्ण करण्याकरीता लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे विविध रेल्वे गाड्यांवर परिणाम झाला आहे. यापैकी नांदेड रेल्वे विभागातून धावणाऱ्या पुढील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर एका रेल्वे गाडीचा मार्ग बदलण्यात आला आहे. 

रद्द करण्यात आलेल्या गाड्या 
 

  • ता. २६ आणि २९ डिसेंबरला सुटणारी गाडी संख्या ०२४८६ श्रीगंगानगर ते हुजूर साहिब नांदेड विशेष रेल्वे रद्द करण्यात आली आहे. 
  • ता. २८ आणि ३१ डिसेंबरला सुटणारी गाडी संख्या ०२४८५ हुजूर साहिब नांदेड ते श्रीगंगानगर विशेष रेल्वे रद्द करण्यात आली आहे. 
  • ता. २५ डिसेंबरला सुटणारी गाडी संख्या ०२४४० श्रीगंगानगर ते हुजूर साहिब नांदेड विशेष रेल्वे रद्द करण्यात आली आहे. 
  • ता. २७ डिसेंबरला सुटणारी गाडी संख्या ०२४३९ हुजूर साहिब नांदेड ते श्रीगंगानगर विशेष रेल्वे रद्द करण्यात आली आहे. 
  •  

मार्ग बदलण्यात आलेली गाडी

ता. २४ डिसेंबरला हुजूर साहिब नांदेड येथून सुटणारी गाडी संख्या ०२४८५ नांदेड ते श्रीगंगानगर विशेष रेल्वे तिचा नियमित मार्ग बदलून मथुरा, अलवार ज., अस्थाल बोहर, रोहतक मार्गे धावेल. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

Viral Video: मृत्यूच्या दारातून परत आला... रामकुंडात अडकला तरूण, गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ! थरारक व्हिडिओ व्हायरल

Nashik Crime Branch : चहासाठी थांबले अन् पोलिसांनी पकडले; स्कॉर्पिओतून तलवारी व चॉपर जप्त

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

SCROLL FOR NEXT