file photo
file photo 
नांदेड

पूर्णा- पटना एक्सप्रेस पूर्णा रेल्वे स्थानकावरुन 17 आणि 24 डिसेंबरला सुटणार 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : या कार्यालयाने ता. ३० नोव्हेंबर रोजी दिलेल्या माहितीनुसार पूर्णा- पटना एक्सप्रेस पूर्ण येथून दर शुक्रवारी ता. 4, 11, 18 आणि ता. 25 डिसेंबर ला सुटणार होती. तसेच पटना- पूर्णा एक्सप्रेस पटना येथून ता. 6, 13, 20 आणि ता. 27 डिसेंबरला सुटणार होती. परंतु यामध्ये पुढील प्रमाणे बदल करण्यात आला आहे. 
 
गाडी संख्या 07610 पूर्णा ते पटना उत्सव विशेष गाडी 

ता. 4 आणि ता. 11 डिसेंबरला पूर्णा येथून पूर्वी घोषित केल्यानुसार त्याच तारखेला सुटेल. परंतु ता. 18 डिसेंबर रोजी सुटणारी गाडी ता. 17 डिसेंबर रोजी सुटेल तसेच ता. 25 डिसेंबर रोजी सुटणारी गाडी ता. 24 डिसेंबरला गुरुवारी सुटेल. 
म्हणजेच ता. 17 आणि ता. 24 डिसेंबरला गुरुवारी ही गाडी पूर्णा रेल्वे स्थानकावरुन दुपारी 14.10  वाजता सुटेल. नांदेड- 14.42, आदिलाबाद- 18.20 नागपूर- 00.25 मार्गे पटना येथे रात्री 23.20 वाजता पोहोचेल.

गाडी संख्या 07609 पटना ते पूर्णा उत्सव विशेष गाडी 

ता. 6 डिसेंबर आणि 13 डिसेंबरला सुटणारी गाडी पूर्वी घोषित केल्यानुसार रविवारी पटना रेल्वे स्थानकावरून सकाळी 07.00  वाजता सुटेल. परंतु ता. 20 डिसेंबरला सुटणारी गाडी आता ता. 19 डिसेंबरला आणि ता. 27 डिसेंबरला सुटणारी गाडी ता. 26 डिसेंबरला म्हणजे शनिवारी पटना रेल्वेस्थानकावरून सकाळी 7 वाजता सुटेल. आणि नागपूर- 04. 40 आदिलाबाद- 11. 05 , नांदेड -11. 42 मार्गे पूर्णा येथे दुपारी 15. 25 वाजता पोहोचेल.

म्हणजेच ता. 19 आणि ता. 26 डिसेंबरला शनिवारी ही गाडी पटना रेल्वे स्थानकावरुन सकाळी 07. 00 वाजता सुटेल आणि नागपूर- 04. 40 आदिलाबाद- 11.05 , नांदेड -11.42 मार्गे पूर्णा येथे दुपारी 15.25 वाजता पोहोचेल.
.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT