file photo
file photo 
नांदेड

नांदेडच्या हनुमानगढ येथे आरटीपीसीआरद्वारे तपासणीस प्रतिसाद

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहरात हनुमानगढ येथे आरटीपीसीआरद्वारे तपासणीस नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून हे तपासणी शिबीर सुनील डोईजड यांनी ठेवल्याची माहिती दिली.

नांदेड शहर व जिल्ह्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी आरटीपीसीआरद्वारेही शहरातील नागरिकांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नांदेड शहरात त्याचबरोबर ग्रामीण भागातही तपासणी घेण्यात येत आहेत. त्यासाठी जवळपास 450 जणांनी तपासणी करुन घेतली.

नांदेड शहरात महापालिकेच्या वतीने विविध भागात जाऊन विशेष करुन ज्या ठिकाणी कोरोना बाधित जास्त संख्येने आढळून आले आहेत. त्या भागात ज्येष्ठ नागरिक व मुलांचे तसेच आजारी असलेल्या व्यक्तींचीही प्रामुख्याने आरटीपीसीआरद्वारे तपासणी करण्यात येत असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.

या तपासणीस्थळी महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने, डॉ. सुरेशसिंह बिसेन, अजितपालसिंघ सिंधू, लॅब टेक्निशियन मस्नाजी कोंडेवाड, व्यंकटेश वानखेडे, श्रीकांत घोगरे, मारोती शिंदे, तुषार मांजरेकर यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थितीत होती. यावेळी प्रकाश मारावार, संदीपसिंघ गाडीवाले, मॉंटीसींग जहागिरदार, गौरव कोडगिरे, शैलेश मुखेडकर, कविता कंठेवाड, गणेश चव्हाण, सुरेश डोईजड, राहुल डोईजड, संतोष औंढेकर, सचिन गुरखुले, उमेश जाधव, प्रतिक चन्नावार, श्रीनिवास भुसेवार, प्रशांत कऱ्हाळे, गुलजार ठाकूर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT