file photo 
नांदेड

प्रवाशांच्या सोयीकरिता दक्षिण मध्य रेल्वे सरसावली; पुन्हा दोन विशेष गाड्या 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : प्रवाशांची मागणी लक्षात घेता रेल्वे प्रवाशांच्या सुविधेकरिता दक्षिण मध्य रेल्वेने आणखी दोन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही रेल्वे संपूर्ण आरक्षित असून अनारक्षित प्रवाशांना या गाडीमध्ये प्रवेश मिळणार नाही. 

अशा आहेत गाडीच्या वेळा

०८५०७ विशाखापटण श्री साईनगर शिर्डी साप्ताहिक विशाखापटणम येथून दर गुरुवारी (ता. १४) ते पुढील सुचनेपर्यंत.
०८५०६ श्री साईनगर शिर्डी विशाखापटणम साप्ताहिक
श्रीसाईनगर शिर्डी येथून दर शुक्रवारी (ता. १५) ते पुढील सुचनेपर्यंत
वरील गाडी विशाखापटनम येथून सुटून राजमुंद्री, विजयवाडा, काझीपेठ, सिकंदराबाद, निझामाबाद, नांदेड, परभणी, औरंगाबाद, मनमाड मार्गे श्री साईनगर शिर्डीला पोहोचेल. या गाडीस २१ डब्बे असतील. 

०२०८५ संबलपूर- नांदेड त्री साप्ताहिक
संबलपूर येथून दर सोमवारी, शुक्रवारी आणि रविवारी (ता. १५) ते पुढील सुचनेपर्यंत
०२०८६ नांदेड-    संबलपूर त्री साप्ताहिक
नांदेड येथून दर मंगळवारी, शनिवारी आणि सोमवारी (ता. १६) ते पुढील सुचनेपर्यंत
वरील गाडी संबलपूर येथून सुटून रायगड, विशाखापटनम, राजमुंद्री, रायानपाडू, काझीपेठ, सिकंदराबाद, निझामाबाद मार्गे नांदेड येथे पोहोचेल. या गाडीस १८डब्बे असतील.

प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर तसेच या गाडीत प्रवास करतांना भारत सरकार आणि राज्य  सरकार यांनी कोविड -१९ संसर्गा संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल. असे रेल्वेच्या नांदेड विभागाने कळविले आहे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT