suicide sakal
नांदेड

ST Strike|धक्कादायक ! तणावातून एसटी कंडक्टरने गळफास घेऊन केली आत्महत्या

एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाच्या ताण-तणावातून वाहकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

नांदेड : एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाच्या ताण-तणावातून एका ५७ वर्षीय वाहकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना शनिवारी (ता.२५) रात्री नांदेड येथील वसरणी परिसरात घडली आहे. भीमराव नागोराव सदावर्ते असे आत्महत्या केलेल्या एसटी वाहकाचे नाव आहे. भीमराव हे किनवट (Kinwat) आगारात वाहक होते. शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या बेमुदत संपात तेही सहभागी झाले होते. संपामुळे (ST Strike) ते तणावात होते. (ST Conductor Committed Suicide In Nanded ST Strike)

त्यामुळे शनिवारी रात्री त्यांनी खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती पोलिस अंमलदार प्रवीण केंद्रे, पोलिस कान्स्टेबल जनार्धन महाले यांनी दिली. ग्रामीण पोलिस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद पाच दिवस मुंबई दौऱ्यावर; बैठकांना सुरुवात

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT