योगेश गंगाधर वडनपमवार  
नांदेड

सासरवाडीला जाताना अपघातात युवकाचा मृत्यू, मुदखेडमधील घटना

गंगाधर डांगे

मुदखेड (जि.नांदेड) : मुदखेड (Mudkhed) तालुक्यातील खुजडा येथील एकाचा  मोटार सायकलवरून जात असताना माळकोठा-खुजडा रोडवर असलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. योगेश गंगाधर वडनपमवार (वय २७, रा.चुचूदं म्हैसा, तेलंगणा) हा  युवक माळकौठा-खुजडा या  रस्त्याने आपल्या सासरवाडीला जात असताना रोडवर असलेल्या खड्ड्यात पडुन (ता.१८) शनिवारी (Accident In Nanded) रात्री साडेसात वाजता अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल शेख गौस, पोलिस कॉन्स्टेबल राठोड, बिट जमादार पवार यांनी सदर घटनेचा पंचनामा पी.एम.करून वडील गंगाधर वडनपमवार, भाऊ माधव वडनपमवार व नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

याप्रसंगी चंदकांत पिन्नलवार, देवा पाटील धबडगे, अनिल मोरे, मलीनाथ पिन्नलवार, संतोष गायकवाड, गंगाधर कुंचटवाड, विठ्ठल मारलेवार, बाबुराव गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, प्रल्हाद गायकवाड, मारोती गुरुजी गायकवाड, नारायण गायकवाड यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT