Navratri 2022 Mehndi Designs Esakal
नवरात्र

Navratri 2022 Mehndi Designs: नवरात्रीमध्ये हातावर काढा, भक्तीमय अशा मेहदी डिजाईन

तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ही जरा हटके मेहदी सुद्धा हातावर काढू शकता.

सकाळ डिजिटल टीम

आता लवकर काही दिवसात नवरात्रीचा आनंदोत्सव सुरू होणार आहे. स्री शक्तीचा जागर करणारा हा नवरात्र उत्सव महिलांसाठी खास असतो.नवरात्रीमध्ये नऊ दिवस मस्त नटून थटून महिला देवीची आराधना करतात. नवरात्रीमध्ये हातावर मेहदी काढायलाच हवी चला तर मग आज आपण पाहू या नवरात्रीमध्ये हातावर काढा, भक्तीमय अशा  मेंहदी डिजाईन

नवरात्रीमध्ये नऊ दिवस मस्त नटून थटून महिला देवीची आराधना करतात.
नवरात्री मध्ये मेहदी काढतांना तुम्ही तुमच्या उजव्या हातावर देवीचे चित्र रेखाटू शकता. त्याच्या खाली एखाद्या मंत्र सुध्दा लिहू शकता.
देवीचे चित्र हातावर रेखाटणे शक्य नसेल तर तुम्ही अशी सिंपल डिजाईन सुध्दा हातावर काढू शकता.
तुम्ही अशा पद्धतीची मेहदी देखील हातावर काढू शकता.
तसेच तुम्ही हाताचे दोन भाग करून एकावर मेहदीची डिझाईन आणि दुसऱ्या भागावर देवीचा अर्धा चेहरा अशी सुरेख मेहदी काढू शकता.
तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ही जरा हटके मेहदी सुद्धा पायावर काढू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Blood Donation Recovery: रक्तदान केल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? शरीर कसं रिकव्हर होतं? ‘या’ 3 गोष्टी ठेवा लक्षात

Illegal Sand Mafia Attack: अंबडमध्ये अवैध वाळू उपशावर कारवाईला गेलेल्या तहसीलदारांसह महसूल पथकाला वाळू माफियांची मारहाण; हायवा ट्रक धडक देत पळवले

SCROLL FOR NEXT