Navratri  sakal
नवरात्र

Navratri 2023: नवरात्रीच्या उपवासात चुकूनही वांगी अन् या गोष्टींचे सेवन केल्यास होईल...

उपवासाच्या वेळी कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये ते जाणून घेऊया.

Aishwarya Musale

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. यंदा नवरात्रीला अद्भुत योग जुळून येतोय. त्यामुळे या काळात देवीच्या विविध रूपांची विधीवत पूजा केल्यास त्याचा लाभ तुम्हाला मिळेल.

नवरात्रीचा पवित्र महिना दुर्गा देवीला समर्पित आहे. असे मानले जाते की नवरात्रीचे व्रत केल्यास दुर्गा मातेचा विशेष आशीर्वाद मिळतो. हा महोत्सव 23 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.

यंदा दुर्गा देवीचे वाहन हत्ती आहे. पण नवरात्रीदरम्यान काही नियम सांगण्यात आले आहेत, जे लक्षात ठेवायला हवे. अशा परिस्थितीत उपवासाच्या वेळी कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये ते जाणून घेऊया.

उपवासात या गोष्टींचे सेवन करू नका-

कांदा लसूण- नवरात्रीच्या उपवासात कांदा लसूण अजिबात खाऊ नये. कांदा आणि लसूण हे पदार्थ उष्ण असल्याने उपवासात खाऊ नयेत.

वांगं

उपवासाच्या वेळी वांगं खाऊ नये. कारण त्यात किडे असतात, जे शरीरात गेल्यावर वाईट परिणाम करतात. त्यामुळे वांगे खाणेही टाळावे.

मासे व मांस 

नवरात्रीमध्ये मांस आणि मासे यांचे सेवन अजिबात करू नये. उपवासात मांस आणि मासे खाणे निषिद्ध मानले जाते.

साधे मीठ

साधे मीठ देखील उपवासात खाऊ नये. जर तुम्हाला उपवासात मीठाचे सेवन करायचे असेल तर तुम्ही सैंधव मीठ खाऊ शकता. पण पांढरे मीठ खाण्यास मनाई आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT