11 patients of corona in the district; 10 free 
पश्चिम महाराष्ट्र

जिल्ह्यात कोरोनाचे 11 रुग्ण; 10 जण मुक्त 

शैलेश पेटकर

सांगली  : जिल्ह्यात आज दिवसभरात झालेल्या चाचणीत 11 जण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. सांगली शहरातील नऊ जणांचा त्यात समावेश आहे खानापूर तालुक्‍यातील दोघांना बाधा झाली आहे. दिवसभरात 10 जण कोरोनामुक्त झाले. 

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या बऱ्यापैकी आटोक्‍यात आली आहे. अद्यापही दक्षता घेण्याची आवश्‍यकता भासत आहे. महापालिका क्षेत्रात गेल्या दिवासत रुग्णांची संख्या दिसून येत आहे. आज दिवसभरात झालेल्या आरटीपीसीआर चाचणीत 106 जणांचे स्वॅब तपासले. त्यात चार जण कोरोना बाधित आढळले. तर ऍन्टीजेन चाचणीत 232 जणांचे स्वॅब तपासले. त्यामध्ये 7 जण कोरोना बाधित आढळले. 

आज आढळलेल्या 13 कोरोना बाधित रुग्णांत जत, खानापूरचे 2 रूग्ण आहेत. अन्य तालुक्‍यात दिवसभरात कोणालाही बाधा झाली नाही. सांगली शहरातील पाच आणि मिरजेतील चार जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. आज दिवसभरात 10 जण कोरोनामुक्त झाले. सध्या 126 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 45 जण चिंताजनक आहेत. 
 

जिल्ह्यातील चित्र 
आजअखेर जिल्ह्यातील रुग्ण- 48189 
आजअखेर बरे झालेले रुग्ण- 46311 
सध्या उपचार घेणारे रुग्ण- 126 
आजअखेर जिल्ह्यातील मृत- 1752 
ग्रामीण भागातील रुग्ण- 24381 
शहरी भागातील रुग्ण- 7192 
महापालिका क्षेत्र रुग्ण- 16616 

कोरोना तालुकानिहाय 
जिल्ह्यात आज ग्रामीण भागात 2, शहरी भागात एक आणि महापालिका क्षेत्रात 9 रुग्ण आढळले. 
आटपाडी- 2491 
जत- 2293 
कडेगाव- 2952 
कवठे महांकाळ- 2472 
खानापूर- 2974 
मिरज- 4547 
पलूस- 2631 
शिराळा- 2293 
तासगाव- 3423 
वाळवा- 5497 
महापालिका- 16616 
एकूण - 48189 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk’s Tesla: टेस्लाची गाडी आता मुंबईत धावणार; BKC मध्ये पहिलं शोरूम उघडणार, किती आहे किंमत?

Pune: गॅस खरेदी करताय? सावधान! 2 ते 3 किलो गॅसची होतेय चोरी; तरुणांच्या सतर्कतेमुळे काळाबाजार उघड, पुण्यात काय घडलं?

Medical College: मुख्यमंत्र्यांचे आश्वासन! 'अहिल्यानगर शहरातच वैद्यकीय महाविद्यालय होणार'; आमदार जगतापांनी घेतली भेट

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

SCROLL FOR NEXT