ACB raids the house of a weighing officer in Belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगावात वजन मापन अधिकाऱ्याच्या घरावर एसीबीचा छापा 

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : वजन मापन खात्याचे अधिकारी सुभा उप्पार यांच्या घरावर मंगळवारी (ता.16) सकाळी एसीबीने छापा टाकला आगे. त्यांच्या घरावर आणि कार्यालयासह चार ठिकाणी एकाचवेळी छापे टाकत अधिकाऱ्यांनी महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेउन चौकशी चालविली आहे. अचानक झालेल्या कारवाईमुळे बेकायदा माया जमविलेल्या सरकारी बाबूंचे धाबे दणाणले आहेत.

बेळगावातील वजम माप खात्याचे तपास युनिट तीनचे सहाय्यक नियंत्रक सुभा उप्पार यांच्या घरावर आणि कार्यालयावर एसीबीने छापे टाकले आहेत. एसीबीचे जिल्हा पोलीस प्रमुख बी. एस. नेमगौडर, यांच्या नेतृत्वाखाली चार ठिकाणी छापे टाकण्यात आले. तीस जणांचा सहभाग असलेल्या अधिकाऱ्यांच्या पथकाने त्यांच्या रुक्‍मीणीनगर येथील घरावर, कार्यालयावर, भाड्याच्या घरावर आणि बसवनकुडची येथील जावयाच्या घरावर देखील एकाचवेळी छापे टाकले. पथकात एक पोलीस उपअधिक्षक, 7 पोलीस निरीक्षक आणि वीस कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. एकाचवेळी चार ठिकाणी एसीबीने छापे टाकून महत्वाची कागदत्रे ताब्यात घेतली आहेत. उशीरापर्यंत कागदपत्रांची तपासणी चालविण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027: युवराज सिंगची IPL मध्ये नवी इनिंग! पुढील वर्षापासून 'या' भूमिकेत दिसणार?

Raigad News: महायुतीत बिघाडी! शेकापला भाजप-राष्ट्रवादीचा पाठिंबा, पाली नगरपंचायत पोटनिवडणुकीत फूट

Shivajirao Adhalrao Patil : आपल्या भागातून रेल्वे निघून जाण्यास विद्यमान खासदार जबाबदार

Madha News : श्नी संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे आषाढावारीसाठी २४ जूनला मुक्ताईनगरमधून प्रस्थान; माढयात २०‌ जुलैला तर पंढरपूरात २२ जुलैला

Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीला राहुल गांधींकडून 'ही' अपेक्षा; वाढदिवसानिमित्त व्यक्त केल्या भावना

SCROLL FOR NEXT