Accident in Belgaum Sakal
पश्चिम महाराष्ट्र

हळदीहून परतताना भीषण अपघात ; सात ठार, ६ गंभीर

बेळगावात क्रूझर गाडीचा भीषण अपघात झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

बेळगावात एका क्रूझरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून ६ जण गंभीर जखमी झाले आहे. हळदीच्या कार्यक्रमाला हे लोक गेले होते. भरधाव वेगात असलेली क्रूझर झाडावर आदळल्याने हा अपघात झाला आहे. (Accident in Belgaum)

धारवाड तालुक्यातल्या बाड गावाजवळ हा अपघात झाला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीची ही घटना आहे. हळदीचा कार्यक्रम आटोपून हे पाहुणे परतत होते. त्याचदरम्यान त्यांची क्रूझर गाडी झाडाला आदळली आणि अपघात झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT