accident in sangli vita one person dead in accident 
पश्चिम महाराष्ट्र

ट्रक-दुचाकीला भीषण अपघात; एक जागीच ठार, विट्यातील घटना

दिलीप कोळी

विटा (सांगली) : ट्रक आणि दुचाकीत झालेल्या अपघातात दुचाकीस्वारचा ठार झाला आहे. नागेश अंकुश देवकुळे (वय ३८, नेवरी रोड, विटा, मुळ रा. साठेनगर, तासगांव) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. हा अपघात काल (२८) रात्री साडे आठच्या सुमारास झाला. विटा - कऱ्हाड रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोलपंपानजीक हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या देवकुळे यांना विटा ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबतची माहिती डॉ. ए. डी. पाटील यांनी विटा पोलिसांत दिली. खबर मिळताच पोलिस घटनास्थळी हजर झाले.  विटा पोलिसांनी या अपघाताची नोंद केली. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs GT Live: गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली! KL Rahul चे शतक हुकलं अन् डेव्हिड मिलरचे प्रयत्नही फसले, दिल्ली कॅपिटल्स १ धावेने हरले

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी आहे का? तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय केलं होतं भाकित? खरं काय जाणून घ्या

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

SCROLL FOR NEXT