ANOTHER CORONA PATIENT 
पश्चिम महाराष्ट्र

आज एक वाढला बाबा... नगरमध्ये कोरोनाबाधितांची आकडेवारी एकवीसवर

सकाळ वृत्तसेवा

नगर- जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत सतरा कोरोना बाधित सापडले आहेत. दिवसेंदिवस हा आकडा वाढतच आहे. तीन दिवसांतील वाढणारी आकडेवारी चिंता करायला लावणारी आहे. आजही एकजण बाधित सापडला. तो आलमगीर परिसरातील आहे.

आज सकाळपर्यंत पुण्याच्या एनआयव्हीकडे पाठविलेल्या ७३ स्त्राव चाचणी नमुन्यापैकी ३९ अहवाल प्राप्त झाले असून त्यात एक व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नगर तालुक्यातील आलमगीर येथील एका ३१ वर्षीय तरुणाला कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने ही बाधा झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी सांगितले. प्राप्त अहवालापैकी उर्वरित ३८ व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले असल्याची माहिती त्यांनी दिली. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT