पश्चिम महाराष्ट्र

CoronaVirus : जग कसे बदलेल सांगणारा टिकटाॅक व्हिडिओ

सकाळ वृत्तसेवा

सातारा : उद्याेजक आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर कोरोना व्हायरसनंतर जग कसे बदलेल असा प्रश्न विचारला होता. त्यांच्या या प्रश्नावर असंख्य लाेकांनी त्यांना संदेश पाठविले. त्यातून त्यांनी एका टिकटाॅकचा व्हिडिओ शेअर करुन त्यास बक्षीसही देऊ केले आहे. त्यांनी शेअर केलेल्या संबंधित व्हिडिआे लाेकांच्याही पसंतीस उतरत आहे.

कोरोना व्हायरसचे संकट सर्वत्र घाेंगावाे लागले आहे. परिणामी लोक एकमेकांना भेट देण्याचे आणि अभिवादन करण्याचा मार्गही बदलत आहे. हा विषाणू थांबविण्यासाठी बहुतांश देश बरेच प्रयत्न करत आहेत. काही लोकांमध्ये कोरोना व्हायरसच्या आगमनानंतर जग कसे बदलेल ? याची उत्सुकता आहे. यामध्ये उद्याेजक आनंद महिंद्रा यांचाही समावेश आहे. काही दिवसांपुर्वी त्यांनी ट्विटरद्वारे आपल्या सात दशलक्ष अनुयायांना विचारले हाेते की भविष्यात कोरोना व्हायरस जगात बदल कसे करेल.
 
त्यांना प्राप्त झालेल्या उत्तरांमधून त्यांनी त्यांनी टिकटाॅकचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. जाे असंख्य लाेकांच्या पसंतीस उतरत आहे. व्हिडिओ सामायिक करताना आनंद महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, मी एका ट्विटमध्ये विचारले होते की कोरोना व्हायरस जग बदल कसे करेल." यावर मला बरीच उत्तरं मिळाली. माझा व्हाट्सएप वंडर बॉक्स मजेदार गाेष्टींनी देखील भरलेला आहे.त्यातील एक व्हिडिआे पाेस्ट केल्यानंतर त्यास प्रथम पुरस्कार देऊ इच्छितो असे ही त्यांनी नमूद केले आहे.

हा एक मजेदार व्हिडिओ आहे. त्यामध्ये हे पाहिले जाऊ शकते की ती व्यक्ती कुत्र्यास बाहेर जाताना तयार करते आणि पाठवते. तो कुत्रा गाडीने सुपरमार्केटला जातो आणि वस्तू घेऊन येतो. तो माणूस कुत्र्याच्या तोंडात एक मुखवटा घालतो. जेणेकरुन कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये. सुपरमार्केटमधून कुत्रा त्याच्यासाठी अन्न आणतो. सीएनएनच्या चर्चेतील तज्ञांचे मते की मांजर आणि कुत्र्यांना कोरोनाव्हायरस असू शकत नाही. अशा परिस्थितीत त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vehicle Green Tax: महाराष्ट्रात वाहनधारकांना मोठा धक्का! वाहनांवर ग्रीन टॅक्स वाढणार; नवीन कर रचना किती? जाणून घ्या...

Akola Unseasonal Rain : अकोल्यात अवकाळी पावसासह गारपीट; पिकांना फटका

Nanded News : अर्धापूरात गारपीट व वादळी वाऱ्याचा तडाखा; केळी, टरबूज, गहू, आंबा पिकांचे मोठे नुकसान

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंचा रोख कुणाकडे? ''राज्यातील बड्या नेत्यांचं मला संपवायचं कारस्थान...''

IPL 2026 Marathi News: वैभव सूर्यवंशीला आयपीएल सुरू होण्यापूर्वी कॅप्टन रियान परागचा सल्ला; म्हणाला, त्यांच्यापासून दूर राहा...

SCROLL FOR NEXT