पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादी महिला जिल्हा उपाध्यक्षपदी अनिता नागणे

सकाळवृत्तसेवा

मंगळवेढा - सोलापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी काॅग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी मंगळवेढा नगरपालिकेच्या महिला बालकल्याण सभापती अनिता नागणे यांची निवड करण्यात आली असून याबाबतचे पत्र राष्ट्रीय अध्यक्षा माजी मंत्री फौजीया खान यांच्या हस्ते देण्यात आले.

सोलापूर येथे झालेल्या कार्यक्रमात हे पत्र देण्यात आले. यावेळी आ.विद्या चव्हाण, राजलक्ष्मी भोसले, जिल्हाध्यक्षा मंदाताई काळे, आदीसह जिल्हा कार्यकारीणीतील महिला उपस्थितीत होत्या.

राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांना मानणाऱ्या मंगळवेढा तालुक्यात राष्ट्रवादी काॅग्रेसला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करताना नगरपालीकेत आपण शहरातील महिलाच्या विकासासाठी काम केले असून या कामाच्या माध्यमातून संधी आपल्याला मिळाली असून या संधीच्या लाभ घेताना जिल्ह्यात राष्ट्रवादीचे विचार आणि सत्ताधाय्राची निष्क्रीय कामगिरीमुळे सर्वसामान्य नागरिकासह शेतकय्रांचे होत असलेले हाल याबाबत महिलांच्या सोबतीने आवाज उठवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT