because of soldiers we are Safe says MLA Auti 
पश्चिम महाराष्ट्र

सैनिकांमुळे आपण सुरक्षित : आमदार औटी 

सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर : दिवसरात्र देशाच्या सेवेसाठी व आपल्या संरक्षणासाठी सिमेवर सैनिक दिवसरात्र उभा असतो म्हणुन आपण सुरक्षित वावरत आहोत त्यांचे उपकार कधीच विसरता येणार नाही प्रत्येक सैनिक कौतुकास पात्र आहे, असे मत आमदार विजय औटी यांनी व्यक्त केले.

अळकुटी (ता.पारनेर) येथे सेवानिवृत्त सैनिक विलास परंडवाल यांच्यासह परीसरातील सैनिकांचा सत्कार आमदार औटी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते, शिवसेनेचे उपप्रमुख रामदास भोसले,तालुकाप्रमुख विकास रोहकले,सैनिक दिलीप डेरे,माजी सभापती कुंदन साखला उपस्थित होते.

औटी म्हणाले, सीमेवर दिवसरात्र सैनिक उभा असतो. तो आपल्या सेवेसाठीच,कोणता शत्रु कधीही हल्ला करेल,त्याचा हल्ला परतुन लावण्याची ताकद आपल्या सैनिकांत आहेत. म्हणून आपण सुरक्षित आहोत. सेवानिवृत्तीनंतर प्रत्येक सैनिकांचे कौतुक करावे त्यांना मान सन्मान द्यावा. देशसेवेतून परंडवाल निवृत्त होत असताना त्यांचा मुलानेही सैनिक व्हायचे ठरवून तो देशाच्या सेवेसाठी भरती होऊन प्रशिक्षण घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal : ममतांचा राजीनाम्यास नकार, भाजपचा मुख्यमंत्री कसा होणार? राज्यपालांकडे काय पर्याय?

पर्वती पायथ्याला ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, नागरिक संतप्त; संशयिताला अटक, घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात

जुना बोरामणी नाका ‘ब्लॅक स्पॉट’! रुग्णाचे रक्ताचे नमुने घ्यायला जाताना रक्तपेढीचा कर्मचारी ठार; 1 वर्षाच्या मुलीचा 3 दिवसांपूर्वीच झाला होता वाढदिवस

Sangli Atrocity Case: संगीतकार पलाश मुच्छलवर सांगलीत ॲट्रॉसिटीखाली गुन्हा; २५ लाखांच्या व्यवहारातून जातिवाचक शिवीगाळ प्रकरण

Producer R B Choudary Passed Away : दक्षिणात्य चित्रपटसृष्टीला मोठा धक्का; सुप्रसिद्ध निर्माता आर.बी. चौधरी यांचे अपघातात निधन

SCROLL FOR NEXT