Income Tax  sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव - पोतदार ज्वेलर्सवर प्राप्तिकर विभागाचा छापा

छाप्या दरम्यान ज्वेलर्स आणि घराबाहेर देखील कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

अमृत वेताळ

छाप्या दरम्यान ज्वेलर्स आणि घराबाहेर देखील कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

बेळगाव : शहरातील प्रसिद्ध सुवर्णपेढी असलेल्या पोतदार ज्वेलर्सवर प्राप्तीकर खात्याने सोमवार (ता. ८) छापा टाकला आहे. तसेच ज्वेलर्सचे मालक अनिल पोतदार यांच्या घरावर आणि त्यांच्या दोघा भावांच्या घरावरही छापा टाकून अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणीत चालविले आहेत. छाप्या दरम्यान ज्वेलर्स आणि घराबाहेर देखील कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, DC vs PBSK: केएल राहुलचं वादळी शतक, नितीश राणानेही पंजाबच्या गोलंदाजांना झोडलं; दिल्लीने उभारला धावांचा डोंगर

Mumbai News: मुंबईत २७ वर्षांनंतर सूडाची थरारक कहाणी! दया नायकांकडून काकाचा एनकाउंटर; बदल्यातून पुतण्याने खबऱ्याला क्रूरपणे संपवलं

Solapur Crime News: ९० हजारांच्या बनावट लुटीचा पर्दाफाश; फिर्यादीच निघाला द्राक्ष खरेदीच्या रकमेचा चोर

Solar Power Extra Charges: स्व-उपभोग सौर विजेवर अतिरिक्त शुल्काचा प्रस्ताव; ग्राहक पंचायतीचा तीव्र विरोध, राज्यभर जनजागृती व आंदोलनाची चेतावणी

Pachod News : दुधाच्या हव्यासापोटी ऑक्सिटोसिन इंजेक्शनांचा ग्रामिण भागात सर्रास वापर

SCROLL FOR NEXT