पश्चिम महाराष्ट्र

अध्यक्षांवरील भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध; बेळगावसह परिसर बंद

महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.

मिलिंद देसाई

महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.

बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर करण्यात आलेल्या भ्याड हल्लाचे सीमाभागात पडसाद उमटू लागले आहेत. अनेक गावांमध्ये निषेध व्यक्त केला जात आहे. कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी समितीतर्फे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मेळाव्यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.

या भ्याड हल्ल्याचा सर्व स्तरातून जाहीर निषेध केला जात असून मंगळवारी बेळगाव, निपाणी, खानापूर आदी भाग पूर्णपणे बंद असणार आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे. अनेक संघटनांनी आतापासूनच उद्याच्या बंदला पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. सध्या डेपो परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून कार्यकर्त्यांची अडवणूक सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : 'मातृभाषा शिकली पाहिजे, असं मोदी नेहमी म्हणतात'; अखिल भारतीय राजभाषा संमेलनात मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

Ganesh Chaturthi 2026 : काशीत पेशव्यांनी सुरू केली २२० वर्षांची गणेशपूजा ; काय आहे देशातील दुसऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास ?

मी मुंबईला एकटाच जाणार, २ गाड्या आणि १० लोक सोबत; जरांगेंचा निर्णय, मराठा बांधवांना केलं मोठं आवाहन

SCROLL FOR NEXT