पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : मए समितीच्या अध्यक्षांवर शाईफेक; मराठी भाषिकांकडून मंगळवारी बंदची हाक

निषेधार्थ मंगळवारी बेळगाव बंद

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या अंगावर काळी शाई टाकून कन्नडीग पळून गेल्यामुळे बेळगावात एकच जनक्षोभ उसळला असून पोलीस बंदोबस्तात आलेल्या मूठभर कन्नडीगानी हे कृत्य केले आहे. याबाबत मराठी भाषिकातून तीव्र संताप व्यक्त केला जात या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी बेळगाव बंद पुकारण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे व्हॅक्सिन डेपो जमू लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: सीएसएमटी-गोरेगाव लोकल ४५ दिवस बंद? रेल्वे प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, नेमके कारण काय?

Miraj Panchayat Samiti : मिरज पंचायत समितीच्या इमारतीवर डॉ. आंबेडकर यांच्या नावाचा फलक; अधिकारी गैरहजर अन् पोलिसांसमोरच चिटकवली अक्षरे, नामकरणावरून गोंधळ सुरु

Numerology: लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे असतात 'या' ३ जन्मतारखा असलेले लोक; करिअरमध्ये मिळवतात मोठे यश!

Solapur Road Accident: एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात; बस चालकासह एका प्रवाशी महिलाचा मृत्यू ; दहा जण जखमी

Baner Drug Syringes : पुण्यातील बाणेरमध्ये ड्रग्ज माफियांचा सुळसुळाट? सेवा रस्त्यावर उघड्यावर सापडल्या वापरलेल्या सिरिंज; ड्रग्ज रॅकेटचा नागरिकांना दाट संशय

SCROLL FOR NEXT