BJP 
पश्चिम महाराष्ट्र

श्रीगोंदे नगरपालिकेत भाजपचा गड आला, पण सिंह गेला

संजय आ. काटे

श्रीगोंदे : श्रीगोंदे नगरपालिकेच्या नगराध्यक्षपद व आघाडीच्या १९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीची आज (सोमवार) मतमोजणी होऊन भाजपला ११ जागा मिळाल्या, पण त्यांनी नगराध्यक्षपद गमावले. काॅंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ८ जागा मिळाल्या असून, नगराध्यक्षपद त्यांना मिळाले आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला गड आला, पण सिंह गेला, अशीच अवस्था झाली आहे. 

या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या आघाडीच्या उमेदवार शुभांगी पोटे यांनी दणदणीत विजय मिळविला. त्यांनी भाजपच्या सुनीता शिंदे यांचा २१०० मतांनी पराभव केला. त्यानंतर लगेचच अंतीम निकालही हाती आला. 

विजयी उमेदवार ः
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी ः संगीता मखरे, राजू लोखंडे, गणेश भोस, मनोहर पोटे, सोनल घोडके, निसार बेपारी, सीमा गोरे, संतोष कोथिंबिरे

भाजप ः सुनीता खेतमालीस, दीपाली आैटी, संग्राम घोडके, वनिता क्षीरसागर, मनीषा वाळके, शहाजी खेतमाळीस, अशोक खेंडके, मनीषा लांडे, ज्योती खेडकर, रमेश लाढाणे, छाया गोरे, 

एकूण जागा १९
आघाडी ८
भाजप ११

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : 'मिनी भारत' ओझरच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादीला निवडून द्या: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जाहीर आवाहन

Hardik Pandya: हार्दिक पांड्याने मैदान गाजवले! अशक्य मॅच खेचून आणली, ११ चेंडूंत ५२ धावांचा पाऊस; टीम इंडियासाठी शुभ संकेत

Latest Marathi News Live Update : आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

माेठी बातमी ! 'साताऱ्यात भाजप, शिवसेनेच्या गटात राडा'; एक जणाला मारहाण, पदाधिकाऱ्यांचा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या !

Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांचे हास्य! AI ने रियल Photo चा केला Video... प्रत्येक शिवभक्तांनी पाहावाच असा अद्भुत क्षण

SCROLL FOR NEXT