The body of the young man in the mula river water 
पश्चिम महाराष्ट्र

मुळाच्या पाण्यात तरुणाचा मृतदेह

सकाळ वृत्तसेवा


राहुरी : लाख (ता. राहुरी) येथे आज (रविवारी) सकाळी आठ वाजता मुळा नदीपात्रात तीस वर्षे वयाच्या तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही.

लाख येथे मुळा नदीपात्रातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात काटेरी झुडपात मृतदेह अडकलेला होता. मृताच्या अंगात लाल रंगाचा टी-शर्ट आहे. शर्टच्या खिशावर व मागील बाजूस इंग्रजी अक्षरात 'NEEM' असे लिहिलेले आहे. राखाडी रंगाची स्पोर्ट पॅन्ट घातलेली आहे. मृत तरुण 30 ते 35 वर्षे वयाचा आहे. आसपासच्या पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल नाही. त्यामुळे, मृताची ओळख पटविण्यासाठी पोलीस शोध घेत आहेत.

राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar Accident: पोलिसांना घाबरून पळाले अन् ट्रॅकवर गेले, समोरून आलेल्या मालगाडीनं उडवलं; तिघांचा मृत्यू

नवीन कर्णधार? वैभव सूर्यवंशीची संघात एन्ट्री! LA Olympics अन् ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२८ साठी कसा असेल भारताचा संघ? बरेच पर्याय उपलब्ध

Naman Awards 2026: स्मृती मानधना सलग ५ व्यांदा ठरली सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू; BCCI ने जाहीर केली पुरस्कारांची यादी

हम साथ साथ है फेम अभिनेत्रीचा सख्ख्या बहिणीनेच केला विश्वासघात ! नवरा तर पळवलाच पण संपत्तीही हडपली

सोनम वांगचुक यांची सुटका होणार, गृहमंत्रालयाकडून आदेश जारी; 'रासुका'वरही केंद्राचा युटर्न

SCROLL FOR NEXT