पश्चिम महाराष्ट्र

ये जिंदगी का सवाल है, करो ये प्लीज, दरख्वास्त है करो

सकाळ वृत्तसेवा

सातारा : अगर किसीकी जान बच रही, जाने बच रही है. सैकडो जाने बच रही है आपकी खूद की तो क्‍यू नही कर रहे हो, आप करो यार, ये जिंदगी का सवाल है. करो ये प्लीज, दरख्वास्त है अशा शब्दांत अभिनेता सलमान खान याने ट्विटच्या माध्यमातून काेराेना व्हायरसचा वाढता धाेका लक्षात घेता नागरीकांना घरीच रहा असे आवाहन केले आहे.  

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 21 दिवसांचे लॉकडाऊन लागू केलेले आहे. त्याची कडक अमंलबजावणी सर्वत्र करण्यात येत आहे. देशातील विविध राज्यात सध्या कोरोनाच्या संशियत रुग्णांचा वाढ होत आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात पोलिसांच्य माध्यमातून लॉकडाऊनची काटेकोरपणे अमंलबजावणी करण्यात येत आहे.

परंतु काही जिल्ह्यात आजच्या घडीला देखील कुठं यात्रांचे आयोजन केले गेले , कुठं युवा वर्ग रस्त्यावरच क्रिकेट खेळत आहे तर कुठं विहीरीवर पोहायला जात आहेत. एवढेच नव्हे तर मुंबई सारख्या मोठ्या महानगरामधील काही भागात रात्री युवा वर्ग टोळके करुन उभे असल्याचे सचित्र दर्शन सोशल मिडियावर दिसत आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर भाजी मंडईत मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. महाराष्ट्रात आज मंगळवार ता. 31 सायंकाळी सात वाजेपर्यंत कोरोनाचे 302 रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. प्रशासनाकडून योग्य त्या उपयायोजना केल्या जात आहेत. तरी देखील नागरीक मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर फिरत आहेत.

याबाबतची गांभीर्याता कोणालाच वाटत नाही का असा प्रश्‍न अभिनेता सलमान खान याने केला आहे. सलमानने आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याममध्ये ये कोई पब्लीक हॉलिडे नही है भाई, ये बडा सिरीयस मामला आहे. घर पे ही रहो असे आवाहन केले आहे. सलामानाने 22 मार्चला ट्विटद्वारे आवाहन केले आहे. परंतु नागरीकांमध्ये अद्याप गांभीर्य नसल्याचे त्याच ट्विटमध्ये अनेक जण प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच सलमान खाने याने जनतेस केलेल्या आवाहनाचे आभार मानले आहेत.

भावाला लागतेय झाेप कशी; बावन्नची शंभरला मिळतेय देशी

सलमानने आपल्या ट्विटवरवरुन केलेल्या व्हिडिओमध्ये म्हणतो.....

बस मै, ट्रेन मै, मार्केट मै हर जगह तो काऐ कोई पंगे ले रहा बाहर जा रहा है. ये कोई पब्लीक हॉलिडे नही है भाई, ये बडा सिरीयस मामला आहे. ये सब बंद करो. मास्क पहनो, प्रोटेक्‍ट करो अपने को, हाथ धो, साफ सुधरे रहो. लोगो से दूर रहो. ये सब करने मै क्‍या दिख्खत है आपको. अगर किसीकी जान बच रही, जाने बच रही है, सैकडो जाने बच रही है, आपकी खूद की तो क्‍यू नही कर रहे हो आप करो यार, ये जिंदगी का सवाल है. करो ये प्लीज, दरख्वास्त है.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhagyashree Patwardhan : अभिनेत्री भाग्यश्रीने आरती केली, विजयसिंहराजेंचा लेकीसोबतचा वाद पुन्हा उफाळला; राजवाड्याच्या दरबार हॉलमध्ये काय घडलं?

Pune News: महसूल विभागात खळबळ! जमिनींवर परस्पर कुळ लावल्याच्या तक्रारी; राज्यभरातील मंजूर प्रकरणांची तपासणी, महसूलमंत्र्यांनी काय दिले आदेश?

Shirdi Temple: साई चरणी १९ लाखांची सोन्याची छत्री, १ कोटी २० लाखांचा चांदीचा नंदी; गणेश चतुर्थीच्या दिवशी भाविकांकडून अर्पण

Latest Marathi News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गणपती आगमन सोहळा मिरवणुकीला गालबोट, दोघांचा अपघाती मृत्यू

Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाची शक्यता; पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

SCROLL FOR NEXT