Bribe News esakal
पश्चिम महाराष्ट्र

लाच घेताना महापालिका कर्मचारी जाळ्यात

कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य सेवेतील एका महिला अधिकारीवरील लाच घेताना केलेली कारवाई ताजी असताना आज दुसऱ्या दिवशी पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी लाललूचपतच्या जाळ्यात सापडला.

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य सेवेतील एका महिला अधिकारीवरील लाच घेताना केलेली कारवाई ताजी असताना आज दुसऱ्या दिवशी पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी लाललूचपतच्या जाळ्यात सापडला.

इचलकरंजी - जिल्ह्यातील आरोग्य सेवेतील एका महिला अधिकारीवरील लाच घेताना केलेली कारवाई ताजी असताना आज दुसऱ्या दिवशी पुन्हा येथील महानगरपालिकेचा पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी लाललूचपतच्या जाळ्यात सापडला. ही कारवाई जुन्या नगरपालिकेच्या आवारात केली. बाबासाहेब माळी (रा.इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे.एक हजार रुपयांची लाच कोल्हापुर लाचलुचपत विभागाने त्याच्यावर धडक कारवाई केली. या कारवाईमुळे खळबळ उडाली असून महापालिका झाल्यानंतर लाचलुचपतची ही पहिलीच कारवाई ठरली आहे.

इचलकरंजी महापालिकेत संशयित माळी हा लिपिक म्हणून सेवेत आहे. सुरुवातीला तो महापालिकेच्या लेखा विभागात कार्यरत होता. त्यानंतर त्याची खात्याअंतर्गत बदली पाणीपुरवठा विभागात झाली. मात्र लेखा विभागात असल्यापासून त्याबाबतच्या तक्रारी वाढल्या होत्या. मक्तेदारांची बिले काढताना त्याच्या वाढलेल्या मध्यस्तीबाबत वारंवार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या.आता महापालिका होताच माळीला एक हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत विभागाने कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT