Candidates for Sub Inspector of Police training should be given eight days leave MLA Gopichand Padalkar made the demand through a statement to Home Minister Anil Deshmukh 
पश्चिम महाराष्ट्र

‘उपनिरीक्षक प्रशिक्षणार्थी उमेदवारांना सुटी द्या’

सदाशिव पुकळे

झरे (सांगली) : नाशिक येथील पोलीस उपनिरीक्षक प्रशिक्षणार्थी उमेदवारांना आठ दिवसाची सुट्टी मिळावी. यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख  यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना आठ दिवसांची सुटी द्यावी. सात जानेवारी २०२० पासून ४५० विद्यार्थी व ३०० विद्यार्थिनी असे एकूण ७५० विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.


प्रशिक्षण घेत असताना त्यांना अद्याप कोणत्याही पद्धतीची दोन दिवसाची, चार दिवसाची अशी कोणतीही सुटी मिळाली नाही. त्यामुळे अनेकांना नातेवाईक मयत झाले असता त्यांना येता आले नाही. काहीजणांचे वडील मयत झाले काही जणांचे आई मयत झाली तर काही जणांचे आई वडील आजाराने त्रस्त आहेत. तरी त्यांना सुट्टी मिळाली नाही.

अनेक प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे  जमणारी लग्ने मोडली तर अनेकांना बहिणीच्या लग्नाला भावाच्या लग्नाला येता आले नाही. तरी गृहमंत्री श्री देशमुख यांनी विचार करून प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना आठ दिवसाची सुटी द्यावी. अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. 

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT