Shirala Nagpanchami esakal
पश्चिम महाराष्ट्र

Shirala Nagpanchami : बत्तीस शिराळ्यातील प्रसिद्ध नागपंचमी बघायची आहे? मग, तिथं जाण्यापूर्वी ही बातमी आधी वाचा..

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला.

सकाळ डिजिटल टीम

यात्रेस जिल्हा तसेच जिल्ह्याबाहेरील विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर भाविक मोठ्या संख्येने येतात.

शिराळा : येथे नागपंचमी (Nagpanchami) निमित्ताने वाहनांची संख्या असणार आहे. त्यामुळे नियमित रस्त्यावर वाहतुकीचा ताण पडून रहदारीस अडथळा होवू शकतो. त्यासाठी पेठनाका ते शिराळापर्यंतच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

येथील नागपंचमी यात्रा सोमवारी (ता. २१) होणार आहे. यात्रेस जिल्हा तसेच जिल्ह्याबाहेरील विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर भाविक मोठ्या संख्येने येतात. राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ पेठनाका येथून सर्व वाहने एकेरी मार्गाने शिराळ्याकडे जातील.

असा असेल पर्यायी मार्ग

शिराळाकडून राष्ट्रीय महामार्ग ४ कडे जाणारी सर्व वाहने शिराळा बायपासमार्गे कापरी- कार्वे ढगेवाडी फाटा- ऐतवडे बुद्रुक फाटा-लाडेगाव-वशी येडेनिपाणी फाटा या मार्गाने महामार्ग क्र ४ कडे जातील. शिराळा बायपास येथून पेठनाक्याकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद राहील. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी, पण ‘या’ भागांत मुसळधार सरी कोसळणार; आज तुमच्या जिल्ह्यांत कसे असेल हवामान? जाणून घ्या

Marathi News Live Updates : मराठवाड्यात आतापर्यंत ३ लाखांवर कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप

Narendra Modi Foreign Tours: सात महिन्यांत ७४.५९ कोटी खर्च! पंतप्रधान मोदींच्या विदेश दौऱ्यांची आकडेवारी जाहीर, राज्यसभेत खुलासा

Indian Fishing Boat: भारतीय बोटीला अपघात; ११ मच्छीमारांना श्रीलंकेच्या नौदलाने वाचवले, खवळलेल्या समुद्रात मध्यरात्री अनुभवला थरार..

तर काय ?

SCROLL FOR NEXT