Cheated on girlfriend, now says marriage will not happen 
पश्चिम महाराष्ट्र

मैत्रिणीला बालपणापासून फिरवलं.. आता म्हणतो, लग्नाचं जमणार नाही

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर ः बालपणीची मैत्री तारुण्यात आल्यावर आणखी घट्ट झाली. ऐन तारुण्यात मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पुढे दोघे ऐकमेंकाना लपूनछपून भेटू लागले. प्रेमाच्या गोष्टी सुरू असताना तरुणाने पीडितेला विवाहाचे आश्वासन दिले.

चार महिन्यापूर्वी शहरातील एका लाॅजवर भेटून शारीरिक संबंध प्रस्तापित केले. आता विवाहाची विचारणा केली असता. माझ्या आई आणि भावाचा आपल्या विवाहास विरोध असल्यामुळे मी त्याच्या विरोधात जाऊन विवाह करु शकत नाही. यापुढे तु मला भेटू नको. आपल्यात जे झाले ते कुणाला सांगू नको.

आपल्या संबध कुणाला सांगितले, तर तुझ्या कुंटुबियांना सोडणार नाही. अशी धमकी तरुणाने दिल्याने पीडित तरुणीने पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली. चार महिन्यापूर्वी शहरातील धान्य गल्ली परिसरातील एका लाॅजवर चार वेळा भेटून अत्याचार केल्याचे पीडितेने फिर्यादीत नमुद केले आहे.

तालुक्यातील निपाणी वाडगाव येथील एका तरुणीस विवाहाचे आश्वासन देवुन शहरातील एका लाॅजवर अत्याचार केला. या प्रकरणी शहर पोलिसांनी काल रात्री एका तरुणाविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदविला आहे. 

शहर पोलिसांनी अमोल उर्फ संतोष सालचा दासरजोगी (वय.23.रा.निपाणी वाडगाव) याच्याविरुद्ध अत्याचाराचा व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक समाधान सुरवडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT