Tushank Swami Sakal
पश्चिम महाराष्ट्र

महाविद्यालयीन विद्यार्थ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

महाविद्यालयीन विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार (ता. २७) सायंकाळी नानावाडी येथे उघडकीस आली.

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - महाविद्यालयीन विद्यार्थ्याने (College Student) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना शुक्रवार (ता. २७) सायंकाळी नानावाडी येथे उघडकीस आली आहे. तूशांक सत्यन स्वामी (वय १८, रा. ईशान अपार्टमेंट नानावाडी) असे त्याचे नाव असून घटनेची नोंद टिळकवाडी पोलीस स्थानकात झाली आहे.

याबाबत पोलिसांतून समजलेली अधिक माहिती असेल, कोरोनामुळे महाविद्यालये बंद असल्याने तूशांक हा घरी बसून मानसिक अस्वस्थ बनला होता. याच कारणातून त्याने काल सायंकाळी साडेसात ते साडेआठच्या दरम्यान राहत्या घरी फॅनच्या हुकला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीस येताच कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर टिळकवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. जिल्हा रुग्णालयातील शवागृहात शल्य चिकित्सा करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! CJP च्या दोन मागण्या सरकारकडून मान्य, तिसरीसाठी उद्या पर्यंतची मागितली वेळ, धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार?

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलीस चौकीसमोरच गोळीबार, तीन राऊंड फायर, एक जण जखमी

Crime News: पहिल्या पतीचं निधन, दुसऱ्यानं सोडलं; नंतर पत्नीनं तिसऱ्या नवऱ्याला जिवंत जाळून संपवलं, धक्कादायक कारण समोर

Vaibhav Sooryavanshi : वैभवने विश्वविक्रमानंतर 'A' अक्षर का दाखवले? जाणून घ्या सेलिब्रेशनमागची हृदयस्पर्शी गोष्ट

Pune Crime: पुण्यात पोलीस चौकीसमोरच तरुणावर झाडल्या गोळ्या, धक्कादायक घटनेने शहरात खळबळ; नेमंक काय घडलं?

SCROLL FOR NEXT