1Corona_Danger_19 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात चौघांना कोरोना; किनरेवाडी, विहापूरमध्ये एक, निंबवडेत दोन; रुग्णसंख्या 182 

सकाळवृत्तसेवा

सांगली ः जिल्ह्यात आणखी 4 नवे रुग्ण झाले असून आटपाडी तालुक्‍यातील निंबवडे येथे दोन रुग्ण मिळून आले आहेत. तर किनरेवाडी (शिराळा), विहापूर (कडेगाव) येथे प्रत्येकी एक रुग्ण मिळून आले आहेत. रुग्णांची संख्या 182 झाली असून सध्यस्थितीत 75 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सहा जणांची प्रकृती चिंताजनक असून एक कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. 

सहा चिंताजनक, सहा कोरोनामुक्त 
साळसिंगे (खानापूर) येथील 60 वर्षीय व्यक्ती, कडेबिसरीतील 48 वर्षीय व्यक्ती, खिरवडे (ता. शिराळा) येथील 56 वर्षीय पुरुष, मणदूर (शिराळा) येथील 81 वर्षीय व्यक्ती, कदमवाडी (कवठेमहांकाळ) येथील 50 वर्षीय महिला, विटा (हनुमंतनगर) येथील 34 वर्षीय पुरूष अशा सहा यांची प्रकृती चिंताजनक आहे. झोळंबी वसाहत आष्टा (वाळवा) येथील एक रुग्ण कोरोनामुक्त झाले. 
 

  •  नवे बाधित - 4 
  •  एकूण रुग्ण - 182 
  •  उपचार घेणारे रुग्ण - 75 
  •  बरे झालेले रुग्ण - 100 
  •  मृत्यू - 7 
  •  पॉझिटिव्ह चिंताजनक - 6 
  •  ग्रामीणमधील बाधित - 130 
  •  शहरी भागातील बाधित - 41 
  •  महापालिका क्षेत्र - 11  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Rohit Sharma on 2027 WC: निवृत्तीची चर्चा सुरूच होती, त्यात रोहित शर्माने २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत केलं मोठं विधान; चाहत्यांना टेंशन

'जुळून येती रेशीमगाठी' मालिका ८० च्या दशकात असती तर कसे दिसले असते आदित्य- मेघना? AI ने बनवले कमाल फोटो

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पाला मोदकाचाच नैवेद्य का? जाणून घ्या मोदकामागचा खरा अध्यात्मिक अर्थ!

Marathi News Live Updates : ...तर गरबा उत्सवात सनातनी मुस्लिमांचे स्वागत करण्यास आपण तयार; अमोल ठाकरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT