crime cases in sangli one person dead but reason not found
crime cases in sangli one person dead but reason not found 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली : परप्रांतीय कामगाराचा दगडाने ठेचून खून, कापुसखेड परिसरातील घटना

धर्मवीर पाटील

इस्लामपूर (सांगली) : येथील कापुसखेड (ता. वाळवा) रस्त्यावर अंदाजे ३५ ते ४० वय असलेल्या एका परप्रांतीय कामगाराचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृत व्यक्तीचे नाव राजेंद्र काळे असल्याचे समजते. ही व्यक्ती बेळगाव भागातील असून मजुरीच्या निमित्ताने इस्लामपूर परिसरात आला असावा तसेच अनैतिक संबंधाच्या कारणावरून हा खून झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत. काल रात्री उशिरा ही घटना घडली असून पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT