0crime_201_74 
पश्चिम महाराष्ट्र

बंदी आदेश झुगारणाऱ्यांवर गुन्हे 

सकाळवृत्तसेवा

सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमाव बंदीचा आदेश झुगारून एकत्र आलेल्या 12 जणांवर सांगली शहर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले. तर मारुती चौकात रस्त्यावर थुंकणाऱ्यावर एकावरही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. यात क्रिकेट खेळण्यासाठी एकत्र आलेल्या सहा जणांचाही समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात आपत्ती कायदा लागू करण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश दिला आहे. तरीही काहीजण या आदेशाचा भंग करून बिनधास्त एकत्र येत आहेत. अशांवर आता पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना लाठीचा प्रसाद मिळतो आहे. तर काहींना रस्त्यावर उठाबशा काढाव्या लागत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP News: “झाडे आहेत तरच आयुष्य आहे!” योगी आदित्यनाथ यांचा ग्लोबल वॉर्मिंगवर इशारा; वनसंवर्धनावर भर...

Marathi Book Review : वाघांच्या थरारक कथांचा संग्रह: 'कथा वाघांच्या' पुस्तकाचा आढावा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 22 मार्च 2026

वृषभ राशी साप्ताहिक राशिभविष्य (22 मार्च 2026 ते 28 मार्च 2026) - व्यवसायात आर्थिक स्थैर्य, पगारवाढीचे संकेत

Marathi Literature and Biographies : मराठी साहित्याचा नवा खजिना: 'ते बहात्तर दिवस' आणि 'अक्षरछाया' ग्रंथांचे स्वागत

SCROLL FOR NEXT