1Corona_Danger_19.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

आणखी एका कोरोना बाधिताचा मृत्यू ; मृत शिराळा तालुक्‍यातील ; चार नवे रूग्ण; 41 जणांवर उपचार 

सकाळवृत्तसेवा

सांगली ः जिल्ह्यात आज आणखी एका कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. तो शिराळा तालुक्‍यातील मोहरे येथील असून त्याचे वय 50 आहे. तब्बेत खालावल्यानंतर त्यांना दोन दिवसांपासून ऑक्‍सिजनवर ठेवले होते. प्रकृती आणखी खालावली व आज दुपारी त्यांचा मृत्यू झाला. शिराळा तालुक्‍यातील हा पहिला तर जिल्ह्यात कोरोनामुळे झालेला तिसरा मृत्यू आहे.

यापूर्वी शहरातील विजयनगर आणि कडेगाव तालुक्‍यातील भिकवडी बु. येथील रूग्णांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, आज नव्याने चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. खानापुर (सुलतानगादे), शिराळा(करुंगली), कडेगाव(आंबेगाव) व कवठेमहांकाळ (नरसिंहगाव) तालुक्‍यातील हे रुग्ण आहेत. सकाळी अहवाल प्राप्त झाला आहेय जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 92 झाली आहे. 41 जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. 

  • आजचे नवीन पॉझिटिव्ह - 4 
  • एकुण रुग्ण - 92 
  • उपचार घेणारे रुग्ण - 41 
  • बरे झालेले रुग्ण 48 
  • मृत्यू - 3 
  • पॉजिटिव्ह चिंताजनक 2 
  • ग्रामीण पॉजिटिव्ह 54 
  • शहरी भाग पॉजिटिव्ह 28 
  • मनपा क्षेत्र पॉजिटिव्ह 10 
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Rice Export : तणावातही भारतीय तांदळाला इराणमध्ये मागणी; युद्धजन्य परिस्थितीवर मात करत उलाढाल, ६५ लाख टन निर्यातीचा अंदाज

MS Dhoni Fitness: धोनीला तंदुरुस्त होण्यास किती वेळ लागेल सांगणे अवघड, ब्रेव्हिस...; CSK च्या ताफ्यातून धक्कादायक बातमी समोर

Pune Shirur crime News: शिरूरमध्ये मातृत्वाला काळिमा; दुसऱ्या लग्नात अडथळा ठरणाऱ्या ११ महिन्याच्या यशचा खून करून विहिरीत टाकल्याची कबुली

SCROLL FOR NEXT