Department of Wildlife confuse because Leopard footprints Sagareshwar Sanctuary 
पश्चिम महाराष्ट्र

सागरेश्वर अभयारण्या बाहेरील ठसे कुत्र्याचे की बिबट्याचे ?वन्यजीव  विभाग संभ्रमात

स्वप्निल पवार

देवराष्ट्रे (सांगली) : देशातील पहिले मानवनिर्मित यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य  हरणांचे माहेरघर म्हणून ओळखले जाते.गेल्या काही दिवसात या अभयरण्यत बिबटया आला आहे याची खात्री  21नोव्हेबर रोजी  झाली. ट्रॅप कॅमेऱ्यात  बिबटया अभयारण्यात  दिसला होता तेव्हा पासून नागरिकमध्ये भीतीचे वातावरण आहे.


  सागरेश्वर अभयारण्यात रविवारी रात्रीच्या सुमारास आसद येथील तरुणाना ताकारी योजनेच्या टप्पा क्र.2 येथील खोल ओढा येथे बिबट्या दिसला  त्या तरुणानी  नागरिकानी सावधानी घ्यावी यासाठी त्यानी सोशल मिडियावर संदेश व्ह्यरल केला यावर सागरेश्वर अभयरण्यातील वनपाल ,कर्मचारी  बिबट्याच आहे का  ठसे असतील तर ते कोणाचे आहेत हे पाहण्यासाठी गेले असता तेथील ठसे अस्पष्ट होते.  याबाबत वन विभ अधिकारी विशाल माळी यांच्याशी संपर्क साधला असता  त्यानी  ठसे अस्पष्ट असल्याने असल्याने ते कुत्र्याचे आहेत की बिबट्याचे हे सांगता येत नाही असे सांगितले व नागरिकांनी सावधगिरी घ्यावी असे सांगितले.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

पाकिस्तानचं नवीन नाटक! PCB नंतर आता हॉकी संघाने भारतात येण्यास दिला नकार; म्हणतात, आमच्या खेळाडूंना सुरक्षित वातावरण हवंय...

CM Devendra Fadnavis : मनोज जरांगे पाटील यांच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य! आंदोलन करून गणेशोत्सवावर ताण आणू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

FDA Crime : सणासुदीच्या काळात ‘एफडीए’ची कारवाई; ५६ लाखांचा अन्नसाठा जप्त, पुणे विभागातील १२ आस्थापनांवर छापे

SCROLL FOR NEXT