Diamond fab in PNG sangli 100 percent discount
Diamond fab in PNG sangli 100 percent discount sakal
पश्चिम महाराष्ट्र

‘पीएनजी’मध्ये ‘डायमंड फेब धमाका’ ; घडणावळीवर १०० टक्क्यांपर्यंत सवलत

सकाळ वृत्तसेवा

सांगली : येथील १८९ वर्षांची परंपरा लाभलेल्या मे. पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ आणि जव्हेरी पेढीने खास आपल्या ग्राहकांसाठी ‘डायमंड फेब धमाका’ ऑफर आयोजित केली आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना हिऱ्यांच्या दागिन्यांच्या खरेदीच्या घडणावळीवर १०० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येईल. ही ऑफर फेब्रुवारीअखेर लागू असणार आहे. सध्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांबरोबरच डायमंड ज्वेलरीची ‘क्रेझ’ मोठ्या प्रमाणात दिसून येते. चोखंदळ ग्राहकांची आवड-निवड लक्षात घेऊन ‘पीएनजी’ने ‘डायमंड फेब धमाका’ ऑफर जाहीर केली आहे.

‘पीएनजी’चा प्रत्येक डायमंड प्रमाणित (सर्टिफाइड) असतो. पीएनजी एक्स्ट्रा सुपर डीलक्स डायमंडबरोबर मार्केट क्वालिटीचे डायमंडचे दागिने उपलब्ध आहेत. ‘पीएनजी’मधून डायमंडचे दागिने निर्धोकपणे खरेदी करू शकता. सोन्या-चांदीच्या दागिन्यांप्रमाणेच ‘पीएनजी’ची ख्याती हिरे आणि हिऱ्यांच्या दागिन्यांसाठीही आहे. हिरे दागिन्यांमध्ये मंगळसूत्र पेंडंट, छोटे आकर्षक इअररिंग, कपल रिंग्स, वेस्टर्न डिझाईनच्या असंख्य व्हरायटी उपलब्ध आहेत.

तसेच, सध्याच्या सुरू असलेल्या मार्केट ट्रेंडनुसार रोज गोल्ड हिरे दागिन्यांची मोठी शृंखला ग्राहकांसाठी खुली केली आहे. पंधरा हजारांपासून डायमंड दागिन्यांची श्रेणी उपलब्ध आहे. ‘डायमंड फेब धमाका’ ऑफर ‘पीएनजी’च्या सर्व शाखांमध्ये सुरू आहे. अधिक माहितीसाठी ‘पीएनजी’च्या नजीकच्या शाखेला आजच भेट द्यावी आणि सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन ‘पीएनजी’तर्फे करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का! इशान किशन झाला आऊट

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT