DSC_1524.JPG 
पश्चिम महाराष्ट्र

दिघंचीत मटण, चिकन तेजीत 

गणेश जाधव

दुष्काळी भागातील माणदेशी मटणाची व पूर्ण देशी कोंबडी अथवा कोंड्याची चव व त्याची ख्याती सर्वदूर आहे. तर मागणीही मोठ्या प्रमाणात आहे. तर यापेक्षा उलट परिस्थती बॉयलर पोल्ट्री कोंबड्यांची व शेतकऱ्याची अवस्था दयनीय झाली आहे. चुकीच्या सोशल मीडियाच्या पोस्टने बॉयलर चिकन व अंडी या दोन्हीलाही मागणी नाही, परिणामी शेतकऱ्यांचा शेतीपूरक असणारा पोल्ट्री व्यवसाय कोलमडला असून अगोदरच अडचणीत असणारा शेतकरी या व्यवसायामुळे आर्थिक अडचणीत आला आहे. सध्या दिघंची परिसरात पुजारवाडी, पंढरेवाडी, उंबरगाव, लिंगीवरे, राजेवाडी आदी ठिकाणांहून शेतकऱ्यांच्या घरी जाऊन एजंट बोकड खरीदी करतात व ते मटण विक्रेत्यांना विकतात 20 ते 25 एजंट हा व्यवसाय म्हणून सध्या काम करीत आहेत. 
---------- 
आमच्याकडे कोंबड्याच्या शेड नाही. मात्र थोड्या प्रमाणात पाळीव पूर्णपणे देशी कोंबड्या आहेत. 400 ते 600 रुपये दराने ग्राहकांना आम्ही मागणीनुसार कोंबड्या देतो आणि यावर कोरोनाचा कोणताही परिणाम नाही. 
- लहानु वाघमोडे, शेतकरी 
-------------------- 
आमच्याकडे दोन हजार कोंबड्यांचे शेड आहे. त्यामध्ये आम्ही डीपी या जातीच्या कोंबड्या असतात. मात्र अगोदरच काठावर व्यवसाय होता. आता कोरोनाचे परिणाम झाल्याने पक्षी विक्री तोट्यात आहे. 
- बाळासाहेब मिसाळ, शेतकरी 
--------------- 
पॉईंटर 
- देशी बोकड मटण : रु. 560 किलो 
- देशी चिकन : रु. 500 ते 600 किलो 
- डीपी चिकन : रु. 110 ते 120 किलो 
- बॉयलर चिकन : दोन ते 3 किलो रु. 50 एक नग 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे यांच्या भेटीला अभिजीत दिपके, सरकारवर हल्लाबोल

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT