elephant damage crop
elephant damage crop 
पश्चिम महाराष्ट्र

मेसकाठ्यांसह केळीची बाग टस्कराने केली भुईसपाट

सकाळ वृत्तसेवा

आजरा  ः इटे (ता. आजरा) येथे टस्कराने धुमाकूळ घातला आहे. गेले चार-पाच दिवस टस्कर या परिसरात तळ ठोकून आहे. त्याने मेसकाठी, उस व केळीचे नुकसान केले. हत्ती या परिसरात आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. चाळोबा डोंगरात राहणारा टस्कराचा वेळवट्टी व देवर्डे परिसरात उपद्रव सुरू होता. या चारंपाच दिवसांपासून त्याने इटे देऊळवाडी परिसरात तळ ठोकला आहे. त्याने मेसकाठीची बेटे, केऴीच्या बागा व ऊस फस्त करण्यास सुरूवात केली आहे. 

शेतकऱ्यांना फटका 
दोन दिवसात नामदेव फगरे, बाळू पाटील, बबन पाटील, रामचंद्र पाटील, महादेव पाटील, कृष्णा पाटील या शेतकऱ्यांचे केळी, ऊस, बांबूच्या बेटांचे मोठे नुकसान केले. यामुळे या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT