पश्चिम महाराष्ट्र

... अन् जलसंपदा मंत्री झाले भावुक

स्नेहल कदम

आपल्या राजकीय नेत्यांनीही वेगवेगळ्या माध्यमातून आजचा दिवस साजरा केला आहे.

सांगली - आज रक्षाबंधन भाऊ-बहिणीच्या अतुट नात्याचा सण. आजच्या दिवशी भावाच्या मनगटावर राखी बांधून बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेतली जाते. बहिणीच्या मनातील काही गोष्टी कळत नकळत भावाला समजत असतात. अनेकांनी हा दिवस वेगवेगळ्या माध्यमातून आनोख्या पद्धतीने साजरा करतात. अशात आपल्या राजकीय नेत्यांनीही वेगवेगळ्या माध्यमातून आजचा दिवस साजरा केला आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील (jayant patil) यांनी ट्वीटद्वारे एक भावनिक पोस्ट आणि व्हिडीओ शेअर केला आहे.

ते म्हणतात, दुष्काळग्रस्त म्हणून ओळख असलेल्या जत तालुक्याला ६ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला. या तालुक्यातील नागरिक प्रचंड आनंदात आहे. तालुक्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी हे मोठे पाऊल आहे. या भगिनींनी दिलेल्या प्रेमाबद्दल मी आभारी आहे. आज सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याच्या दौऱ्यावर असताना वळसंग गावच्या महिलांनी रक्षाबंधन सणाचे औचित्य साधत माझे औक्षण केले व राखी बांधली. हा क्षण माझ्यासाठी मोठा भावूक आहे. रक्षाबंधननिमित्त अशी भावनिक पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPSC परीक्षेत AI ची एंट्री! 569 उमेदवारांचे अर्ज थेट फेटाळले, कारण वाचून धक्का बसेल... पूजा खेडकर प्रकरणानंतर मोठा निर्णय

Cotton Sowing Delay : कापसाला मिळणार 8,600 रुपये हमीभाव; यंदा 20 टक्के उत्पादन घटण्याची शक्यता, शेतकऱ्यांचे भवितव्य पावसावर अवलंबून

Sindhudurg Mystery: कणकवलीत रहस्यमय घटना! ना भूकंप, ना स्फोट; फोंडाघाट परिसरातील अचानक घरांच्या भिंतींना तडे, घटनेचे गूढ

Ladki Bahin Yojana Scam : लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतलेल्या लाभार्थ्यांकडून सरकार वसूल करणार रक्कम; जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश

Latest Marathi News Live Update : महायुतीतील २१८ मतांची गूढ फूट; पराभवानंतर भाजपकडून चौकशीचे आदेश

SCROLL FOR NEXT