खडकलाट ग्राम पंचायतीसमोर उपोषण sakal
पश्चिम महाराष्ट्र

खडकलाट ग्राम पंचायतीसमोर उपोषण

घन कचरा प्रकल्पास विरोध; नळाना मीटर न बसविण्याची मागणी

संजय कांबळे

खडकलाट : येथील बहुग्राम जलनिर्मल योजनेच्या जलसंग्रह प्रकल्पाजवळ होत असलेला घन कचरा प्रकल्प अन्यत्र हलवावा. अनियमित पाणी पुरवठा असताना नळांना मिटर बसवू नयेत, यासाठी येथील शेतकरी संघटनेचे प्रमुख एस. के. पाटील व सहकारयांनी सोमवार (ता. 18) पासून उपोषण सुरु केले आहे.

सोमवारी निपाणीचे मंडल पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी, उपनिरीक्षक लक्ष्मणप्पा आरी, ग्रामविकासाधिकारी रघुनाथ राजापुरे यांनी प्रत्यक्ष उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांना मागणीचा विचार केला जाईल, त्याबद्दल हमी देऊन उपोषण मागे घेण्याची मनधरणी केली. मात्र उपोषणकर्ते एस. के. पाटील, पप्पू पाटील, दीपक भडगावे, अशोक वड्डर, विजय करविरे, संजय केरगुटे, गिरीश पाटील, विजय करविरे, पिरगोंडा थरकार यांनी नकार देऊन ग्राम पंचायतीच्या ३५ सदस्यांच्या सह्माचे ठराव हाती आल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे हे उपोषण सुरु राहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Pune Metro: पुणेकरांना मोठा दिलासा! विमानतळाला मेट्रोची थेट जोडणी, कर्वे रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल; मोहोळ यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT